अवैदय वाळू उपसा करणा-या ठेकेदारस मदत करणा-या नयाब तहसीलदार श्री राजेंद्र वाकचौरे यांना सेवेतून तात्काळ निलंबित करा..
प्रतिनिधी :- इमरान शेख
श्रीरामपूर तहसील ऑफीस मधील निवासी तहसीलदार श्री
राजेंद्र वाक्चौरे यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात येऊन त्याची खाते नीहाय चौकशी करण्या यावी कारण
ते प्रभारी आसताना पासुन श्रीरामपूर मध्ये अवैदय वाळू मोठया प्रमाणावर सुरु झाली होती त्यातच काही ठिकाणी
वाळू चे लिलाव झालेले आसताना देखील त्यांनी ते योग्य पध्दतीने हातळले नाही या संदभात शिवसेना जिल्हाप्रमुख
राजेद्र पा देवकर यानी स्वता तक्रार केली आसता श्री वाक्चौरे यांनी सदर बोगस ठेकेदाराला किंवा अवैदय वाळू
उपसा करणा-या ठेकेदारस माहिती देली त्यामुळे बोगस ठेकेदार हा आमच्या पदाधिका-यांना फोन करुन शिवसेना
जिल्हाप्रमुख राजेद्र पा देवकर यांचे तंगडे काढून जिवे मारण्याची भाषा करुन घाण शिव्या दिल्या यावरुन असे
दिसते कि बोगस वाळू ठेकेदार व श्री राजेंद्र वाक्चौरे यांचे साटेलाटे आसून शिवसेना जिल्हाप्रमुख राजेद्र पा देवकर
यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आले त्यामुळे अशा अधिका-यास आठ दिवसात तत्काळ या सेवतून
निलंबित करण्यात येऊन खातेनीहाय चौकशी करण्यात यावी अन्यथा शिवसेना सदर अधिका-याच्या विरोधात
उपोषण करेल यांची नोंद घ्यावी आशी
प्रत माहितीसाठी
१] मान प्रांताधिकारी साहेब,
श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर.
२] मान तहसीलदार साहेब
श्रीरामपूर यांना देण्यात आली .