व्हाँट्सअपच्या माध्यमातून वर्गणी गोळा करुन रस्त्यावर टाकला मुरुम
व्हाँट्सअपच्या माध्यमातून वर्गणी गोळा करुन रस्त्यावर टाकला मुरुम बेलापुर (प्रतिनिधी — देवीदास देसाई )- व्हाँटस्अपच्या माध्यमातून निधी जमा करुन रस्त्यावर मुरुम टाकुन तो रस्ता वहातुकी योग्य करण्याची किमया श्रीरामपुर तालुक्यातील…