युतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ लोकनेते भानुदास मुरकुटे यांची भामाठाण गावासह इतर गावात कॉर्नर बैठकांचा सपाटा.

( भामाठाण प्रतिनिधी — राजु काजी )

भामाठांण मध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या प्रचारार्थ. लोकसेवा विकास आघाडीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे हे युतीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ भामाठाण मध्ये बोलत होते महाराष्ट्रात युतीचे सरकार आहे व केंद्रात पण युतीचे सरकार येईल. व मोदीच पंतप्रधान होतील. त्यामुळे आपण विरोधात जाण्यापेक्षा सत्तेच्या बाजूने राहिल्यास आपल्या कारखान्याला कारखान्याला मुख्यमंत्री यांच्याकडून आपल्या कारखान्याला मदत होईल व आपले विकास कामे करण्याचा मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला त्यामुळे आपले काम होईल व सरकारच्या विरोधात जाण्यापेक्षा सरकार बरोबर राहिल्यास आपल्या कारखान्याच्या हिताचे कामे करून घेण्यात येईल ह्यामुळे आपण युतीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार . खासदार सदाशिव लोखंडे यांना मतदान करावे असे आव्हान भानुदास मुरकुटे यांनी केले. तसेच मुरकुटे यांच्याबरोबर आलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना भरघोस मतदान करावे असे म्हणाले भानुदास मुरकुटे यांनी विविध कामाची माहिती दिली व मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी लोकसेवा विकास मंडळाचे भानुदास मुरकुटे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे. धुमाळपाटील. भाऊसाहेब बनसोडे किशोर बनसोडे विनायक बनसोडे रामनाथ सांगळे अशोक मुठे . हरिभाऊ मुठे . राजेंद्र बनसोडे प्रकाश जोशी काकासाहेब बनसोडे दादा गोरे पंढरीनाथ बनसोडे अन्सार जहागीरदार विजय बनसोडे किशोर बनसोडे शिवनाथ आव्हाड उत्तम बनसोडे संपत भोसले योसेफ भोसले सुनील बनसोडे भाऊसाहेब भोसले मुकुंद मुठे जालिंदर बनसोडे सोपान पठाडे दिलीप बनसोडे अशोक बनसोडे लड्डू शेख प्रकाश जोशी राजू आचारी बाळू जाधव महमूद पठाण. . असे अनेक भामा ठाण गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!