श्रीरामपुर तालुक्यातील माळवाडगाव येथील न्यु इंग्लिश स्कूल शाळेच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा यंदाही कायम राहिली इयत्ता दहावीच्या निकालात न्यू इंग्लिश स्कूल माळवाडगाव विद्यालयाचा निकाल 100%

श्रीरामपूर प्रतिनिधी– केशव आसने

माळवाडगाव एस. एस सी परीक्षा मार्च 2024 चा शेकडा निकाल – 100 %

-प्रथम क्रमांक
कुणाल दत्तात्रय आसने : 92.40%

-द्वितीय क्रमांक
सोहम अनिल पाचपिंड : 91.80%

-तृतीय क्रमांक
सार्थक अण्णासाहेब सोलट : 91.20%

-चतुर्थ क्रमांक
नेमाने आरती भाऊसाहेब 90.60%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री अविनाशजी आदिक साहेब, गव्हर्निंक कौन्सिल सदस्या, माजी विश्वस्त साईबाबा संस्थानचे शिर्डी तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा नगरपरिषद श्रीरामपूर मा. अनुराधाताई आदिक व संस्थेचे सहसचिव मा. श्री जयंतभाऊ चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री हंसराज आदिक व विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ, पालक, ग्रामस्थ, पत्रकार बंधु माळवाडगांव व पंचक्रोशी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!