निपाणी वडगाव येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा..

 

वडाळा महादेव [ प्रतिनिधी — राजेंद्र देसाई ]

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील शिवशंभो मंडळाच्या तसेच आदिवाशी भिल्ल समाज बांधव एकलव्य संघटना यांच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अशोक गांगुर्डे उपाध्यक्ष संजय बर्डे जालिंदर मोरे वसंत बर्डे मनोज बर्डे अर्जुन बर्डे बाळासाहेब बर्डे भाऊसाहेब बर्डे तसेच महिला आघाडी सौ मीना बर्डे सौ संगीता बर्डे सौ छाया बर्डे सौ सुशीला बर्डे सौ सुनीता मोरे तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते उपस्थित सर्वांचे अशोक गांगुर्डे संजू बर्डे यांनी आभार मानले महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!