अखेर त्या तीन वर्षाचे बालकाचा मृतदेह श्रीरामपूर. तालुका पोलीस स्टेशनचे पोलिसांनी पाच दिवस अथक प्रयत्न करून गारज गाव परिसरात मक्याच्या शेतात शोधून काढला
श्रीरामपूर ( प्रतिनिधी — इमरान शेख )
अखेर त्या तीन वर्षाचे बालकाचा मृतदेह श्रीरामपूर. तालुका पोलीस स्टेशनचे पोलिसांनी पाच दिवस अथक प्रयत्न करून गारज गाव परिसरात मक्याच्या शेतात शोधून काढला, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन तीन वर्षीच्या बालकांचे अपहरणाचा गुन्हारजिस्टर नंबर 470/2024 भारतीय न्याय संहिता 2023 दिनांक 3 /9/2024 रोजीश्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला अपहरण किडनेपिंग चा गुन्हां दाखल झाला होता,
त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने श्रीरामपूर तालुका पोलीसस्टेशनची पोलीस पीएसआय संदीप मुरकुटे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र त्रिभुवन पोलीस कॉन्स्टेबल चाँदभाई पठाण (मेजर) हे गुन्हा घडताच त्यांनी आरोपी नामे राहल पोपट बोधक राहणार चांदेगाव तालुका वैजापूर पकडण्यासाठी शिवुर बंगला तालुका वैजापूर या हद्दीत रवाना झाली आरोपीचा मोबाईल लोकेशन शिवुर बंगला औरंगाबाद भटाणा या ठिकाणी येत होता, सदर टीमनेआरोपीचा मोबाईल लोकेशन वरून ट्रॅप झाला दिशाभूल करण्यासाठी सध्याचा मोबाईल एका झुडपात होता, व आरोपी ने टाकण्यात आला होता त्यामुळे आरोपीचा शोध लागत नव्हता किडनॅपींग झाल्याच्या मुलाचा शोध लागत नव्हता,परंतु सदर टीमने रात्रभर थांबून आरोपी घरी येताच त्याला ताब्यात घेतले,सदर आरोपी हा सदर मुलाला शिवुर बंगला ते बटना आवरा याभागात शेतात गळा दाबून टाकून दिले आहे बाबत सांगत होता.सदरच्या टीमने पूर्ण वीस किलोमीटर मक्याचे शेत चेक केले असता ,त्यांना तेथे मुलाची डेड बॉडी किंवा मुलगा सापडला नाही सदर आरोपीने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी सदर ठिकाणी सांगत होता, त्यामुळे वरील टीमचे तीन ते चार दिवस मक्याची शिवार चेक करण्यासाठी गेले परंतु त्यांना काही हाती लागले नाही, म्हणून वरिष्ठांच्या आदेशाने टेक्निकल पॉरईटने सदरआरोपीचा प्रत्येक फुटेज चेक केला असता, सदर आरोपी हा शिवुर बंगला चौकात पेट्रोल पंप येथे सकाळी मुलासह दिसला म्हणून वरील टीमने विरुद्ध दिशेने तपात चालू केला शिऊरबंगला ते संभाजीनगर जाणाच्या रोडने गारजगाव या ठिकाणी, याठिकाण पर्यत सदर मुलगा आरोपीच्या गाडीवर जाताना दिसला व त्यात त्याचे बिंग फुटले, सदर आरोपीने मुलास गारज गाव शिवारात गळा दाबून मारून टाकले आहे ,सदर मुलाची डेड बॉडी गारज शिवरात तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या भागात भेटली असून त्यावर पीएम चालू आहे व आरोपी नामे राहन बोधक राहणार चांदेगाव याच्यावर मर्डरचा वाढीव कलम लावण्याची काम चालू आहे, सदरची कामगिरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस पीएसआय संदीप मुरकुटे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू त्रिभुवन पोलीस कॉन्स्टेबल चांदभाई पठाण (मेजर) व
त्यांच्या टीमने दिवस रात्र प्रयत्न करून , सदरवून ना उघडीसआणला आहे त्यांना माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कालुबर्मे साहेब, तसेच माननीय डी वाय एस पी शिवपुजे साहेब व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली सहजता गुन्हा उघडीस आणण्यास मदत मार्गदर्शन झाले आहे,श्रीरामपूर पोलिसांचे वैजापूर ग्रामस्थ व श्रीरामपूरच्या ग्रामस्थांनी कौतुक केले