पुणे येथील विज्ञान नाट्योत्सवात जागतिक
जलसंकट नाटिका तृतीय

श्रीरामपूर [ प्रतिनिधी – राजेंद्र देसाई ]

राहता तालुक्यातील राजुरी येथील
श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी केंद्र बाभळेश्वर येथील विद्यार्थ्यांनी २०२४ – २५ पुणे येथे विज्ञान नाट्य उत्सव विभागीय स्तर यामध्ये सहभाग नोंदवला होता यावेळी सादरीकरण व प्रात्यक्षिके सादर करण्यात आले यामध्ये
कु प्रनिशा कदम श्रावणी म्हसे सुप्रिया पठारे उत्कर्षा गोल्हार तनुजा खर्डे राजेश्वरी घंगाळे वैष्णवी चांदर भक्ती कसाब आदि विद्यार्थानी यांनी विशेष प्रकारे सादरीकरण करत भविष्यात येणारे जलसंकट यावर जागतिक स्तरावर नाटिका सादर करून उपस्थित सर्व अभ्यासक यांनाही जल संकटाचे महत्त्व पटवून दिले प्रसंगी दापोडी गणेशनगर येथील झालेल्या स्पर्धेत नाट्य कलाकारांचे प्रात्यक्षिके पाहून तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली याबद्दल मा महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा
मा खासदार सुजय दादा विखे पा
मा अध्यक्षा जिल्हा परिषद शालीनीताई विखे पा
प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी अध्यक्षा सुष्मिता विखे ताई तसेच प्रवरा शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षण संचालीका सौ सरोदे मॅडम
तसेच श्री कडूस साहेब शिक्षणाधिकारी जि प अहमदनगर . श्री कवळे साहेब शिक्षणाधिकारी अहमदनगर पंचायत समिती . श्री पावशे साहेब शिक्षण अधिकारी राहता पंचायत समिती . श्री कांबळे साहेब बीट बाभळेश्वर शिक्षण विस्तार अधिकारी . श्री हासे साहेब केंद्रप्रमुख बाभळेश्वर . प्राचार्य श्री शेख सर . पर्यवेक्षक श्री भांगरे सर विज्ञान शिक्षक श्री सुनील आढाव सर . श्रीमती पल्लवी कोकणे मॅडम . वैशाली रोकडे मॅडम . श्रीमती धूळसैंदर मॅडम आदिंनी सदर विद्यार्थिनी यांचे कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!