श्रीरामपूर ते येवला मुक्ती भूमी भीमगर्जना संघटनेची धम्म यात्रा रॅलीचे आयोजन..
श्रीरामपूर प्रतिनिधी- इमरान शेख
भीम गर्जना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धर्मांतर घोषणा दिना व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता
भीम गर्जना संघटनेच्या सर्व कार्यकर्ते व शेकडो भीम अनुयासह भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅली ची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक वार्ड नंबर 2 जय भीम चौक अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर या ठिकाणावर होणार आहे तरी आपण हजारोच्या संख्येने सहभागी होऊन असे आव्हान भीमगर्जना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज भाऊ पठाण यांनी केले आहे