मा श्री प्रमोदजी वाकोडकर साहेब ( दादा ) प्रदेश अध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी मार्गदर्शना खाली महिला मेळावा संपन्न.

प्रतिनिधी –केशव आसने

मा श्री प्रमोदजी वाकोडकर साहेब ( दादा ) प्रदेश अध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी यांच्या मार्गदर्शना खाली व् प्रकाश अण्णा चित्ते भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ओबीसि सेल याच्या अध्यक्षते खाली व सुरेश आसने उत्तर महाराष्ट्र सह संयोजक यांच्या नियोजनातून उत्तर नगर जिल्हा या ठिकाणी महिला बचत गटाचे मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले
सरकार कडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना महिला बचत गटा पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदेश उद्योग आघाडी मार्फत महाराष्ट्र भर मेळावे संपन्न होत आहे त्यातीलच एक भाग म्हणून उत्तर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणी महिला संपन्न झाला या पुढील काळात देखील महिला सबलीकरणासाठी उद्योग आघाडी कार्यरत राहणार आहे
यावेळी प्रकाश अण्णा चित्ते भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ओबीसि सेल व उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिल बोडखे , नगर सेवक दीपक चव्हाण , नगरसेवक वैशाली ताई , सोमनाथ कदम आदी उपस्तित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!