निपाणी वडगाव येथे रोहित्रा जवळील इलेक्ट्रिक उपकरणे तात्काळ दुरुस्ती करणे बाबत

वडाळा महादेव [ प्रतिनिधी –राजेंद्र देसाई ]

 

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दलित वस्तीसाठी देण्यात आलेली नवगिरे यांची डि पी रोहित्राची कटाऊट वायर आदि इले साहित्य नादुरुस्त तात्काळ दुरुस्त करावे . दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे परिसरातील झाडाच्या फांदया विदयुत पुरवठ्यास अडचण निर्माण करतात या संदर्भांत वेळोवेळी संबंधीत विभाग कर्मचारी अधिकारी यांना माहिती दिली आहे परन्तु सदर बाबीकडे दुर्लक्ष होत असताना आढळून आल्याने येथील श्री भागचंद अभिमान नवगिरे व इतर यांनी रीतसर मा कार्यकारी अभियंता महावितरण श्रीरामपुर यांना लेखी निवेदन दिले आहे तरी यानंतर कुठलिही दखल न घेतल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ निपाणी वडगाव यांनी दिला आहे –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!