निपाणी वडगाव जिल्हा परिषद शाळेत नवागतांचे स्वागत

वडाळा महादेव [   प्रतिनिधी — राजेंद्र देसाई ]

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून गुलाब पुष्प देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना बुट सॉक्स यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्री योगेश देवकर तसेच ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे श्री रवींद्र पवार श्री राऊत बाबा श्री वेताळ सौ मनीषा दासरजोगी मुख्याध्यापिका कनेरकर श्री राशिनकर श्रीमती भारती खाडे श्री बाबासाहेब थोरात श्री रणपिसे श्री बाळासाहेब पाटोळे श्रीमती मंगल सातोरे आदी यावेळी उपस्थित होते मिष्ठांन्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!