जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिर्डी येथे जागतिक योगा दिन साजरा .

 

( प्रतिनिधी –महेश मासाळ )

श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिर्डी येथे आज सकाळी 9 वाजता जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला , यासाठी शाळेतील पहिली ते सातवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते, यामध्ये सर्व प्रकारचे योगा शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून अतिशय उत्कृष्ट प्रकारे करून घेतली, शाळेतील मुख्याध्यापक एम बी कोल्हे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट प्रकारे योगा विषयी माहिती दिले तसेच योगा केल्याने शरीर कसे निरोगी राहते याविषयी पण माहिती दिली, यासाठी श्री कोल्हे मच्छींद्र भाऊराव (मुख्यध्यापक), श्री पवार फकीरचंद कचरू,श्री बनकर सुजीत भास्कर,श्री गायके अप्पासाहेब साहेबराव ,श्री बडाख अनिल दादासाहेब, श्री तांबे आदिनाथ बबनराव सर ,श्रीमती खंडागळे रजनी दयानंद (मॅडम) ,श्रीमती ज्योती एकनाथ जाधव (मॅडम )तसेच गावातील श्री बाबासाहेब कांबळे, (सरपंच)लालू तात्या बनसोडे (सदस्य) इ.ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!