नवरात्र उत्सवाचे निमित्ताने विद्यार्थ्यांनी जगदंबा माता परिसराची केली साफसफाई .

     

      ( प्रतिनिधी- ज्ञानेश्वर अनुसे )

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील जागृत देवस्थान श्री क्षेत्र जगदंबा माता मंदिर येथे
जा .वा .आदिक माध्यमिक विद्यालय खानापूर येथील विद्यार्थ्यांनी आज जगदंबा माता परिसर स्वयंस्फूर्तीने स्वच्छ केला यावेळी चौधरी सर म्हणाले की हा छान असा उपक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ त्रिभुवन मॅडम यांनी राबविला हा उपक्रम समाजसेवेच्या माध्यमातून राबविण्यात आला त्या निमित्ताने माळवाडगाव भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका त्रिभुवन मॅडम, खपके मॅडम ,चौधरी सर, ससाणे सर,साळवे सर, पाठक सर,गावित सर, तसेच माळवाडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे उंडे सर, शालेय समिती अध्यक्ष सुनील भाऊ आसणे, उपसरपंच शाम आसने, रवींद्र आसने राजेंद्र मामा शिंदे, संतोष थोरात, प्रमोद आसने, मिनीनाथ थोरात यांसह समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!