श्रीरामपूर शासकीय मध्यवर्ती कार्यालयात येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.

प्रतिनिधी -केशव आसने

१/१/२०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता शासकीय मध्यवर्ती कार्यालयात श्रीरामपूर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण अकारिपडित संघर्ष समितीचे वतीने करण्यात येणार आहे मा मंत्री महोदयांनी या पुर्वी ही एक दीड महिन्यात निर्णय घेणार असल्याचे श्रीरामपूर ला येऊन सांगितले होते परंतु काहीच निष्पन्न झाले नाही तरी आपण आपली मागणी शासन दरबारी सनदशीर मार्गाने मांडने हा आपला कायदेशीर हक्क आहे तरी उद्याचे आंदोलन होणारच आहे कुणीही जाहीर सभेत तोंडी दिलेल्या अश्वासनाला न भुलता जास्तीत जास्तं संख्येने उपोषणाला हजर राहण्याचे आवाहन अकारि पडित संघर्ष समितीचे वतीने करण्यात येत आहे .
नऊ गावे अकारि पडित संघर्ष समिती एक दिवसीय लाक्षणिक ऊपोषण मा अॅड अजितदादा काळे साहेब शेतकरी संघटना महाराष्ट राज्य उपाध्यक्ष यांचे कायदेशीर मार्गदर्शनाखाली। जमीनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!