पोलीस उपनिरीक्षक पदी विलासराव घाणे

 

वडाळा महादेव [ प्रतिनिधी — राजेंद्र देसाई ]

 

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले विलासराव घाणे यांची पोलीस दला अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली श्री घाणे यांनी अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याची जिद्द जोपासली त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तसेच लोणी पोलीस स्टेशन श्रीरामपुर तालुका अशा विविध ठिकाणी कर्तव्य बजावले श्रीरामपूर न्यायालयात अनेक वर्षापासून सेवा बजावत असताना घाणे दादा म्हणुन ते परीचित आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब . अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलबुर्गे साहेब .
उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुंजे साहेब .
पोलिस निरीक्षक नितीन देशमुख प्रा मंगेश शिरसाठ तसेच श्रीरामपुर शहर पो स्टे चे सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे उपस्थित सर्वांचे श्री घाणे यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!