गंगेचे जल घेवुन आलेल्या युवकाचे बेलापुरात जोरदार स्वागत
गंगेचे जल घेवुन आलेल्या युवकाचे बेलापुरात जोरदार स्वागत बेलापुर (प्रतिनिधी देवीदास देसाई) -श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी श्री हरिहर केशव गोविंद भगवानांच्या जलाभिषेकासाठी पुणतांबा येथुन गंगेचे पाणी घेवुन आलेल्या कावडीचे बेलापुर…